Monday, September 01, 2025 05:37:56 PM
72 व्या मिस वर्ल्ड 2025 कार्यक्रम नुकताच पार पडला. भारताचे प्रतिनिधित्व करणारी नंदिनी गुप्ता आशिया आणि ओशनिया प्रकारात टॉप 5 मध्ये पोहोचली पण टॉप 2 मध्ये स्थान मिळवू शकली नाही.
Apeksha Bhandare
2025-06-01 11:37:11
शुभमन गिलने आयसीसी वन डे फलंदाजी क्रमवारी यादीत अव्वल स्थान मिळवत मोठी कामगिरी केली आहे. त्याने पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे.
Jai Maharashtra News
2025-02-19 18:22:20
क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला आजपासून सुरुवात होत आहे.
2025-02-19 10:34:41
टीम इंडियाचा दुबईतील विक्रमी रेकॉर्ड पाहता विरोधी संघांसाठी ही धडकी भरवणारी बाब आहे. टीम इंडियाने दुबईच्या मैदानावर 2018 पासून एकही सामना गमावलेला नाही.
2025-02-18 16:31:04
दिन
घन्टा
मिनेट